Breaking News

भाडेकरू तरूणासोबत पळून गेली घरमालकाची पत्नी, सोबत १० वर्षाच्या मुलालाही घेऊन गेली...

 

The tenant fled with the young man, the landlord's wife, along with her 10-year-old son ...

प्रेम प्रकरणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले किंवा वाचले असतील. पण पानीपतमधून प्रेम प्रकरणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. इथे २ महिन्यांपूर्वी भाड्याने राहण्यासाठी आलेल्या तरूणाचं घरमालकाच्या पत्नीसोबत सूत जुळलं. नंतर महिला आपल्या १० वर्षाच्या मुलाला घेऊन भाडेकरून तरूणासोबत पळून गेली.

या घटनेची माहिती महिलेच्या पतीला मिळली तर त्याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. विनोद नावाच्या तरूणाने तक्रार दिली  की, त्याच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आलेला तरूण कुलदीपने त्याच्या पत्नीला गोड बोलून लग्नासाठी पळवून घेऊन गेला.

पोलीस अधिकारी राणी म्हणाले की, विनोदने तक्रार दिली की, दोन-तीन महिन्यांपूर्वी जींद येथील तरूणी कुलदीप त्याच्या घरी भाड्याने राहण्यासाठी आला होता. यादरम्यान विनोदच्या पत्नीचं कुलदीपसोबत अफेअर सुरू झालं. त्यामुळे त्याने कुलदीपला घरातून हालकून दिलं.

नंतर महिलेचा पती विनोदने कुलदीपवर आरोप लावला की, तो त्याच्या पत्नीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून घेऊन गेला. पोलीस म्हणाले की, विनोदची पत्नी तिच्या १० वर्षाच्या मुलालाही सोबत घेऊन गेली. विनोदने तक्रार दाखल केल्यानंतर महिला आणि तिच्या मुलाचा शोध घेतला जात आहे. 


कोई टिप्पणी नहीं